केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी आराध्य डोळ्यांचे हॉस्पिटल आणि होमिओपॅथीक क्लिनिक च्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी उपस्थित राहून यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा

0

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी आराध्य डोळ्यांचे हॉस्पिटल आणि होमिओपॅथीक क्लिनिक च्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी उपस्थित राहून यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या !
यावेळी अविनाशजी भिडे, डॉ.तुषारजी छाजेड, डॉ.गुंजन छाजेड, डॉ.राजेंद्र साबद्रा, डॉ.संदीप साबद्रा, अनंतजी साबद्रा, आकाशजी छाजेड, विक्रमजी रंधवे, शैलेश साबद्रा, सनीजी संचेती, हरीशजी साबद्रा, गिरीशजी साबद्रा व आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here