नाशिक : शिबिरात फुफुसाचे सर्व आजार निदान करण्यात येणार आहे जसा कि दमा (COPD) इत्यादी आजार निदान व उपचार करण्यात येणार आहे भारत सरकार ने त्यांच्या NCD प्रोग्रॅम मध्ये नुकताच श्वसनाच्या आजारांचा समावेश केला आहे हे आजार बऱ्याच वेळापर्यंत undetected राहतात अन जेव्हा निदान होतो तेव्हा आजाराने गंभीर स्वरूप धारण केलेलं असते माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या मेक इन इंडिया मिशन अंतर्गत बनवलेले हे तंत्रज्ञान ब्रायोटा कंपनीच्या माध्यमातून Save प्रोजेक्ट च्या अंतर्गत रुग्णांना वरदान ठरेल यात शंका नाही या प्रोजेक्ट मध्ये १० हजाराहून अधिक रुग्णांना मोफ़त लाभ मिळेल असेही डॉ. भारती पवार यांनी सांगितले.
Home Breaking News डॉ. भारती पवार यांच्या विशेष प्रयत्नातून नाशिक जिल्ह्यात विविध ठिकाणी प्रोजेक्ट SAVE...