विधानसभेच्या अधिवेशनात अहमदनगरचे “अहिल्यानगर” नामांतर करा – वंशज,अक्षय शिंदे

0

अहमदनगर : (सुनिल नजन/अहमदनगर) महाराष्ट्राच्या विधानसभेतील अधिवेशनात अहमदनगरचे “अहिल्यानगर”. नामांतर करा अशी मागणी अहिल्यादेवीचे माहेरचे वंशज युवा नेते अक्षय शिंदे यांनी केली आहे. ते जामखेड तालुक्यातील चौंडी येथे नामांतरासाठी झालेल्या जाहीर सभेत बोलत होते.त्यांच्या समवेत विठ्ठल मंदिराचे मुख्य पुजारी नारायण मोठेदेसाई, भाकनुककार फरांडे महाराज,संतोष गुंजाळ, विनायक नजन सर,सुनिल नजन,कानिफ कर्डिले, महेश सुर्यवंशी,अरुण मतकर, पोपट बाचकर, बाळासाहेब विटनोर,देवेंद्र लंभाते, संजय वडीतके, दिलिप महाराज चव्हाण, वैभव तमनर,विजय तमनर हे जिल्हा नामांतर क्रुतीसमितीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.(प्रतिनिधी सुनिल नजन/अहमदनगर जिल्हा)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here