नांदगाव आयोजित भव्य वैद्यकीय व दंत आरोग्य शिबीराचा शुभारंभ

0

नाशिक : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारतीताई पवार यांनी आज व्हिडिओ प्रणाली द्वारे सार्वजनिक आरोग्य विभाग आणि ग्रामीण रूग्णालय, नांदगांव आयोजित भव्य वैद्यकीय व दंत आरोग्य शिबीराचा शुभारंभ केला. शिबिरामध्ये रुग्णांची तपासणी, निदान, उपचार व आवश्यक असल्यास शस्त्रक्रिया करण्यात येईल. गरजूंनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान डॉ, भारतीताई पवार यांनी यावेळी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here