
राष्टीय : मस्कत (ओमान) येथे प्रतिजैविक प्रतिकारावरील तिसरी जागतिक उच्च-स्तरीय मंत्रिस्तरीय परिषदेत सहभागी होण्यासाठी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार काल मस्कत येथे पोहोचल्या त्या वेळी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

You cannot copy content of this page | All rights reserved | mbnews24taas.in
Website Design By Kavyashilp Digital Media 7264982465