
मनमाड : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)उत्तर महाराष्ट्र युवा नेते मा.वंदेशजी गांगुर्डे यांच्या 15 आक्टोंबर रोजी वाढदिवसाच्या निमित्त केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रीकेंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार रामदासजी आठवले व रिपाई महिला आघाडी राष्ट्रीय नेत्या सौ. सीमाताई रामदास आठवले यांच्याकडून अभिष्टचिंतन करून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री कथा रिपाई राष्ट्रीय अध्यक्ष नामदार रामदासजी आठवले यांनी शुभेच्छा पत्र पाठवून शुभेच्छा दिल्या.तर रिपाईच्या राष्ट्रीय नेत्या सिमाताई रामदास आठवले यांनी व्हिडिओ द्वारे यांना शुभेच्छा दिल्या.
