डॉ भारतीताई प्रवीण पवार यांनी आज तामिळनाडू मधील धर्मापुरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट

0

धर्मापुरी : केंद्रीय मंत्री डॉ भारतीताई प्रवीण पवार यांनी आज तामिळनाडू मधील धर्मापुरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट देऊन कामकाज आणि उपलब्ध सोई-सुविधांचा आढावा घेतला. शिवाय थेट रुग्ण आणि नातेवाईकांशी संवाद साधत डॉ. भारतीताईंनी रुग्णालय प्रशासनाला उत्तमोत्तम सुविधा पुरवण्याच्या सूचनाही केल्या.,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here