विजय सूर्यवंशी यांची प्रमुख कार्यवाह पदी नियुक्ती.

0

मुंबई – माटुंगा (प्रतिनिधी – राहुल खरात)
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या “मराठी नाट्य कलाकार संघ” या घटक संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच मुंबई येथील प्रसिद्ध अशा यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा येथे पार पडली, यात रिक्त असलेल्या प्रमुख कार्यवाह पदी विजय सूर्यवंशी यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या या नियुक्तीबद्दल मुंबई परिसरात त्यांचे कौतुक केले जात आहे त्याचबरोबर नाट्यक्षेत्रात आणि नाट्यपरिषदेतील सदस्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here