
चांदवड : 🚩🚩🚩🚩🚩🚩 महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ व शान कार मालेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबाद प्रमाणे सन 2022/ 23 च्या शान गुरुकुलाची हा बहुमानाचा पुरस्कार जगताप वस्ती त.चांदवड शाळेतील उपक्रमशील शिक्षिका श्रीमती .गीता शिवदास माळी यांची एकमताने सार्थ निवड करण्यात आली आहे अभिनंदन ताई आणि भावी वाटचालीस शुभेच्छा सदर पुरस्कार शनिवार दिनांक 17 /09 /2022 रोजी दुपारी 2:00 वाजता शान कार शोरूम आग्रा रोड मालेगाव,नाशिक येथे सन्मान व पुरस्कार वितरण पार पडले पुन्हा एकदा अभिनंदन ताई
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
