राष्ट्रीय पोषण महीना – 2022

0

मनमाड : -१सप्टेम्बर २०२२ राष्ट्रीय पोषण महीना सुरु होत असुन ह्या पोषण महिन्या मधें सशक्त/सबला नारी,साक्षर बच्चा,स्वस्थ भारत हे घोषवाक्य घेऊन एकात्मिक बाल विकास सेवा योजना नागरी नाशिक-२अंतर्गत सर्व अंगणवाडी सेविका सज्ज झाल्या असुन ह्या साठी अंगणवाडी स्तरावर महिला मेळावा,सुदृढ बालक स्पर्धा,पाककृती स्पर्धा अश्या विविध स्पर्धाचे आयोजन व पोषण विषयी मार्गदर्शन सर्वत्र अंगणवाडीत केले जाणार आहे.तरी सर्व लाभार्थी पालकवर्ग यांनी आपल्या जवळच्या अंगणवाडी केन्द्रावर जावुन पोषण विषयी माहिती व आपल्या ०ते६ वर्ष बालकांचे वजन व उंची करुन घेऊन आपले बाळ पोषणाच्या कुठल्या श्रेणीत आहे,त्याच्या श्रेणी नुसार त्याला कसा आहार दिला गेला पाहिजे.अशी योग्य माहिती मिळवा.१ ते३०सप्टेम्बर २०२२ पोषण महिन्यात सहभागी व्हा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here