
सिल्लोड प्रतिनिधी विनोद हिंगमिरे
सिल्लोड तालुक्यातील केळगाव येथे यावर्षी पोळा सण हा खूप मोठ्या उत्सव साजरा झाला.मातीच्या बैलाची पुजा करत तोरण सोडण्यात आले.कारण हजारो वर्षांपासून आपल्यासाठी शेतात काम करतात. बैलाच्या शिंगाला,अंगाला रंग व गळ्यात घागरमाळा,पायत घुंगरू बांधुन साजवत बैलाची पुजा करुण पुरणाच्या पोळीचा नैवेद्य देले.केळगाव येथे पोळ्याचा मानाची बैलजोडी देवराव पा. मख 3500रुपये मान घेतला.यावेळी सरपंच व उपसरपंच.राजु आप्पा हिंगमिरे, रमेश गायकवाड,दत्तु मख, गणेश कोल्हे दिपक ज्ञाने ,दत्तु मुळे , रावसाहेब कोठाळे, भुरेश जाधव , योगेश काथार , स्वप्नील मोरे ,मनेश जाधव, विनोद हिंगमिरे समस्त गावकरी खुप आनंदाने बैलपोळा साजरा झाला.
