देव सोडला तर काटेरी रस्त्याने जावे लागेल – परमपुज्य महंत बुवाजी महाराज पुणेकर

0

अहमदनगर : (सुनिल नजन/अहमदनगर)
जिवनात जर देव सोडला तर सर्वांना काटेरी रस्त्याने जावे लागेल अशी भविष्य वाणी महंत बुवाजी अहिलाजी पुणेकर यांनी केली. ते आडगावातील बूवाजी बाबा देवस्थानच्या भविष्यवाणी सोहळ्या प्रसंगी बोलत होते. पुणेकर पुढे म्हणाले की मी पणा सोडा,नीटनेटके पणाणे,मान देउन देवाला मोठेपणा द्या, हेवेदावे सोडून एकमेकांना मोठेपणा द्या, देवासमोर येताना नम्रता अंगी बाळगून देवाच्या चरणी सर्वांनी लीन व्हावे अशी भविष्य वाणी परमपुज्य १०८ मंडलके महंत बुवाजी दादा पुणेकर यांनी व्यक्त केली. या सोहळ्यासाठी नगर नाशिक जिल्ह्यातील प्रमुख भाविक मंडळी उपस्थीत होती. या सोहळ्या साठी पोलीस पाटील सुखदेव शेंडे,बहिरनाथ शेंडे,भिमा शेंडे,लक्ष्मण शेंडे,कैलास होंडे यांनी विषेश परीश्रम घेतले.महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here