आर.पी.आय(आठवले) नाशीक जिल्हा नेते मा.दिपकजी आहीरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा.

0

मनमाड: रिपाइं (आठवले) चे दिपकजी आहिरे यांचा वाढदिवस व आर.पी.आयचे नांदगाव तालुकाध्यक्ष मा.कैलासजी आहिरे यांच्या प्रमुख उपस्थित व उत्तर महाराष्ट्र युवक अध्यक्ष मा.वंदेशजी गांगुर्डे यांच्या अध्यक्षते खाली विश्वभुषण डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ साजरा करण्यात आला सर्वप्रथम दिपक आहिरे यांनी पुतळ्यात पुष्पहार अर्पण करुण केक कापण्यात आला.वाढदिवसाचे औचित्त साधुन असंख्य कार्याकर्तेचा आर.पी.आय(आठवले) मधे प्रवेश करयात आला.सदर प्रसंगी गोरखसेठ चौधरी, भिमसेनेचे संस्थापक अध्यक्ष राजाभाऊ निरभवणे,सुरेश आहिरे,पापाभाई शेख,संजयसेठ मुनोत,संजय रगडे,विद्यानंद भोळे आदी. असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here