Home Blog

मनमाड बस स्थानकातून मालेगाव,येवला येथे जाण्यासाठी बसची शटल सेवा त्वरित सुरू करा या शिवसेनेच्या मागणीला यश व युवासेना जिल्हाप्रमुख फरहान दादा खान यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

0
मनमाड :मनमाड शहर हे दीड लाख लोक वस्ती असलेल्या शहर आहे या शहरातून रोज येवला मालेगाव येथे उच्च शिक्षणाकरिता विद्यार्थी व व्यापारी शेतकरी नकोदार वर्ग तसेच मनमाड शहर हे रेल्वे जंक्शन असल्याने मोठ्या प्रमाणात प्रवासी येते उतरून इतरत्र बसणे प्रवास करत असतात.मालेगाव नगर हायवे वरील मनमाड येथील रेल्वे ओव्हर ब्रिज चा काही भाग कोसळल्यामुळे सदरील रस्ता बंद करण्यात आला...

आमदार सुहास आण्णा कांदे यांचा पाठपुराव्यामुळे 21 विज कर्मचारी पुन्हा सेवेत

0
मनमाड : मनमाड विभाग अंतर्गत विज कर्मचारी यांना शैक्षणिक अर्हता कारणांमुळे कमी केले होते. माननीय आमदार सुहास आण्णा कांदे साहेब यांनी या कर्मचाऱ्यांचा बेरोजगारी चा तसाच परिवाराच्या उपासमारीचा विचार करून माननीय मुख्यमंत्री महोदय व ऊर्जा मंत्री महोदय यांचा पाठपुरावा केला यानंतर या कर्मचाऱ्यांना शैक्षणिक अर्हता पुर्ण करून देण्यासाठी 3 वर्षं चा अवधी देण्यात आला व या पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र मधील...

राष्ट्रपतींनी दर्शन घेतले आणि शिंगणापूरचे देवस्थान शनिफेऱ्यात अडकले, नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात बोगस नोकरभरतीचा मुद्दा उपस्थित करणार – ना.बावणकुळे

0
अहमदनगर : (सुनिल नजन/अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी) भारताच्या राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मू या अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील शनिशिंगणापूर येथे येऊन त्यांनी शनिदेवाचे दर्शन घेतले आणि तेलाने शनिदेवाचा महाअभिषेक ही केला. प्रसादालयात जाऊन प्रसादही घेतला.अगोदर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे महसूल मंत्री ना.राधाक्रुष्ण विखेपाटील यांनी राष्ट्रपतींचा सत्कार केला आणि नंतर शनि शिंगणापूर देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर, उपाध्यक्ष विकास बानकर, मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ...

आमदार सुहास आण्णा कांदे व शिवसेना पदाधिकारी यांनी आज मनमाड गुरुद्वारा येथे भेट

0
मानमाड :आमदार सुहास आण्णा कांदे व शिवसेना पदाधिकारी यांनी आज मनमाड गुरुद्वारा येथे भेट दिली. गुरू नानक देव जयंती निमित्त गुरुद्वारात जाऊन मनोभावे दर्शन घेतले. उपस्थित समाज बांधवांना जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या.या वेळी गुरुद्वारा प्रबंधक बाबा रणजित सिंह जी यांचा सत्कार आमदार सुहास आण्णा कांदे यांनी केला.या प्रसंगी बोलतांना गुरुद्वारा च्या माध्यमातून मोठे समाजकार्य होत असते, प्रत्येक सामाजिक अडचणीत गुरुद्वारा...

0
नाशिक : नाशिक जिल्ह्यात दिंडोरी, निफाड, मनमाड, नांदगांव , चांदवड व येवला तालुक्यामध्ये रविवारी वादळी वा-यासह पाऊस व गारपीट झाल्याने तात्काळ वस्तुनिष्ठ पंचनामे करण्यासाठी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना निर्देश दिले आहेत.जिल्ह्यातील प्रामुख्याने द्राक्षबागा, फळबागा तसेच टमाटे, कांदा रोपे, गहू, हरबरा, ऊस, भातपिक, भाजीपाला इत्यादी पिके अवकाळी पावसामुळे व गारपीटमुळे भूईसपाट होऊन पावसात भिजल्याने शेतक-यांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी या...

सत्यशोधक महात्मा लघुचित्रपटाचा 28 नोव्हेंबरला प्रीमियर शो

0
कोल्हापूर : (प्रतिनिधी) : महात्मा जोतिराव फुले यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने त्यांच्या विचाराचा जागर करण्यासाठी, महात्मा फुले यांचे सत्य व परखड विचार तत्त्वज्ञान समजून घेण्यासाठी नवोदित कलाकारांना घेऊन चित्रपट क्षेत्रात नावलौकिक प्राप्त केलेल्या निर्मिती फिल्म क्लब निर्मित सत्यशोधक महात्मा या लघुचित्रपटाचा प्रीमिअर शो मंगळवार दि. 28 नोव्हेंबर, 2023 रोजी सायं. 5:00 वा. राजर्षी शाहू स्मारक भवन, मुख्य सभागृह, कोल्हापूर येथे...