सुखकर्ता फाऊंडेशन कडुन न.पा .कर्मचारी वर्गाला कोरोना विरोधी सरंक्षण साहित्याचे वाटप !
कामगार दिनाच्या पूर्वसंध्येला सुखकर्ता फाऊंडेशन कडुन एरंडोल नगरपालिका कर्मचारी वर्ग ज्यात प्रामुख्याने सफ़ाई कामगार ,घंटागाडी कामगार ,कचरा वेचक कामगार , घन कचरा डेपो व...
