Home Breaking News 7डिसेंबर लोकनेते पॅन्थर कालकथित सुरेश भाऊ बच्छाव यांच्या 21 व्या पुण्यतिथी निमित्त...

7डिसेंबर लोकनेते पॅन्थर कालकथित सुरेश भाऊ बच्छाव यांच्या 21 व्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले

0

नाशिक : ( प्रशांत गिरासे वासोळ,हो.9130040024)अभिवादन साठी धम्मपाल (बाळा)बच्छाव,गणेश बागुल जिल्हा अध्यक्ष शिवशंभू संघटना युवा आघाडी, स्वप्नील अहिरे, आनंद दाणी,चारुदत्त पवार,राजेंद्र पवार दिनेश पगारे, भावसा जगताप आदीनीं श्रद्धांजली अर्पण केली यावेळी वृक्षमित्र रविराज बच्छाव यांनी सुरेश भाऊ बद्दल आपले अनुभव व्यक्त केले भाऊंचे कार्य आणि समाजसेवाचा आदर्श घेऊनच सामाजिक कार्य करत आहोत त्यांची प्रेरणा आपल्यासारख्या तरुणात जोश निर्माण करते त्यांच नाव आज ही खेडे पाड्यात गावा गावात एक आदर्श समाजसेवक म्हणून घेतलं जात हे आपल्यासाठी अभिमानास्पद आहे, आभार भाऊचे चिरंजीव धम्मपाल बच्छाव यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here