श्री सुनील भगवंतराव टोके, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक मुंबई पोलीस दल, मुख्य नियंत्रण कक्ष, मुंबई यांनी काढले पाेलिस दलाचे/विभागाचे वाभाडे/गैरप्रकार व व्यकत केले आपले मनाेगत !

0

मुंबई : जगदीश का. काशिकर,कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७मुंबईतील निवडक गटाला ड्रग्ज पुरवल्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांकडून सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्तालयाच्या मुलाला नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) मंगळवारी अटक केली. त्याच्या ताब्यातून 50 लाख रुपयांची सामूहिक औषधे जप्त केली आहेत.श्रेयस केंजळे (वय 24) असे या 24 वर्षीय आरोपीचे नाव आहे. तो गोरेगाव (पू.) येथे राहतो. एनसीबीच्या अधिका रयांच्या पथकाने सोमवारी रात्री त्याच्या घरावर छापा टाकला आणि मोठ्या प्रमाणात लिझरजिक idसिड डायथॅलामाइड (एलसीडी) जप्त केला.त्याच्या घरातून जवळपास 436 ब्लॉट्स एलएसडी (व्यावसायिक प्रमाणात) आणि 300 ग्रॅम गांजा, ज्यांची सामूहिक किंमत 50 लाख रुपये आहे, जप्त केली. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे म्हणाले, “आम्ही त्याला ताब्यात घेण्यासाठी न्यायालयात हजर करणार आहोत. पुढील चौकशी सुरू आहे”.एनसीबीच्या एका अधिका रयाने सांगितले की, मुंबईतील एलएसडी तरुण आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये एक लोकप्रिय औषध म्हणून उदयास येत आहे आणि बहुतेक डार्क वेबच्या माध्यमातून युरोपियन देशांतून अवैधपणे आयात केले जाते.मागील 17.3 किलो चरस (चरस) जप्त करण्यात आलेल्या पाठपुरावा कारवाईत संबंधित विकासात, एनसीबी मुंबईच्या पथकाने दादर येथे दोन मोटारसायकल शोधून जप्त केल्या.कुठं आहे दिनांक 14/06/2021 रोजी मा. पोलीस आयुक्त बृहन्मुंबई पोलीस आयुक्त श्री हेमंत नगराळे यांना मुंबई पोलीस दलातील सहाय्यक पोलीस उप निरीक्षक सुनील भगवंतराव टोके मुख्य नियंत्रण कक्ष मुंबई यांची बदनामी करणारे मुंबई पोलीस दलातील ते पोलीस अधिकारी (जे मुंबई पोलीस दलातील ऐका सन्मानीय मा.सह पोलीस आयुक्त यांच्या मार्फतीने कलम 311 लावण्याची धमकी देऊन आवाज दाबणारे भ्रष्टाचार करणारे) ज्यांनी स्वतःच्या बापाचे नाव पद नाम व नेमणूकीचे ठिकाण नमूद न करता निनावी पोस्ट करून समस्त पोलीस दलातील पोलीस अंमलदार यांची बदनामी केली मी आजही कबूल करतो सर्व पोलीस दल भ्रष्टाचार करणारे नाही पण जे कोणी आहे त्यांनी यावर नक्कीच मत व्यक्त करावं.वरील गंभीर प्रकरणांत जे कोणी मा.सहाय्यक पोलीस आयुक्त श्री.केंजळे आहेत त्यांचे नाव या प्रकरणात जाणीव पूर्वक प्रसिद्धी माध्यम किंवा यातील तपास यंत्रणा किंवा कारवाई करणाऱ्या यंत्रणेतील वरिष्ठ अधिकारी यांनी का ? घेतले नाही ? हा रोखठोक सवाल मी या महाराष्ट्र राज्य शासनातील मा. श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे, मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र राज्याचे जाणता राजा श्री शरद पवार, महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री सन्माननीय श्री दिलीप वळसे पाटील, तसेच धडाडीचे मा. उप मुख्यमंत्री श्री अजित दादा पवार, विरोधी पक्षनेते श्री देवेन्द्र फडणवीस जी व मा श्री प्रवीण दरेकर जी, श्रीमती नीलम गोऱ्हे ताई तसेच शिवसेना पक्षाचे महाविकास आघाडी सरकारचे कल युगातील सर्टिफिकीट (सर्टिफायर) गुंड उखाड दिया सन्मानीय खासदार श्री संजय राऊत जी वरील प्रकरणांत आपण सर्वजण व आपल्या वळचणीला राज आश्रय प्राप्त वरद हस्त मिळवून जे कोणी अप्रामाणिक, भ्रष्टाचार, मनमानी कारभार यात लिप्त असणाऱ्या सनदी अधिकारी, विविध पदांवरील इतर वरिष्ठ म पो से पदांवरील ठराविक पोलीस अधिकारी यांनी जी पोलीस दलाची वाताहात,…..केली आहे ती कमीच आहे असे आम्हांला वाटते.आपल्या सर्वांना हात जोडून नम्र विनंती करतो हा सुनील भगवंतराव टोके सहाय्यक पोलीस उप निरीक्षक मुख्य नियंत्रण कक्ष मुंबई आता तरी महाराष्ट्र राज्य पोलीस दलाची व बृहन्मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस सनदी अधिकारी व त्यांच्या वळचणीला व आपल्या बेकायदेशीर हस्तक्षेप यातून निर्माण होणारी पोलीस दलातील कुंती पुत्र अनौरस कर्ण यांची उत्पत्ती होऊच देऊ नये या करता योग्य उपाय योजना करा पोलीस दलातील आपल्या सर्वांचा बेकायदेशीर हस्तक्षेप थांबवा हीच आपल्या सर्व सन्माननीय यांना मी हात जोडून नम्र विनंती करतो खर पहाता आपण सर्वजण येथील सन्माननीय न्याय व्यवस्था यांच्या न्याय निर्णय यांचा तर अनादर करताच आहात हे सर्वश्रुत आहेच पण त्या सन्माननीय न्याय व्यवस्थेवरही आपला विश्वास नाही हे ही वेळोवेळी या व्यवस्थेतील इलेट्रॉनिक व प्रिंट मीडिया व येथील सन्माननीय समाजातील इतर घटकांनी मान्य केलेले आहे.मी उपरोक्त ज्या सन्माननीय मग ते माझ्या पोलीस दलातील सनदी अधिकारी, किंवा राजकीय पक्ष नेते, मा.शासन यांना हात जोडून नम्र विनंती केली त्या सर्वांचा मला खूप आदर आहे त्यांच्या कडून भ्रष्टाचार मुक्त भारत, महाराष्ट्र राज्य, पोलीस दल व इतर शासकीय विभाग नक्कीच व्हावेत हीच माझी इच्छा आहे कारण आपण सर्वांनी वर्दी घालताना, खाकी परिधान करताना, मा. मंत्री पदाची शपथ घेताना जी शपथ घेतली आहे तिचा कुठे तरी विसर आपल्या सर्वाना नक्कीच पडलेला आहे ते माझे ठाम मत आहे.सर्व महोदय आपण सर्वजण खरंच श्रीमंत छत्रपती श्री. शिवाजी महाराज भोसले, हुतात्मा शिवराम हरी राजगुरू, त्यांचे सहकारी यांच्या बलिदानाने पावन झालेल्या या भारत देशातील गोरगरीब जनतेला भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी योग्य पाऊले उचलत आहात का ? इथं तर आपल्याच व्यवस्थेतील महसूल विभाग, पोलीस दल, म्हाडा, सार्वजनिक बांधकाम विभाग, साखर कारखाने, विविध शासकीय महामंडळ, बँका, महानगरपालिका, सिडको, रस्ते विकास महामंडळ, त्यांचे खाजगी व्यवसायिक, आणि आपल्याच काही मा. आमदार, मा.खासदार, नगरसेवक, शाखा प्रमुख, महापौर, गृह विभाग यांच्या भ्रष्ट युतीने या भारतातील, महाराष्ट्र राज्य व इतर राज्यातील गोरगरीब जनता व या आपल्याच व्यवस्थेतील प्रामाणिक सनदी अधिकारी (ias, ips, व इतर विविध पदांवरील म पो से पदांवरील अधिकारी तसेच प्रत्येक विभागतिल कनिष्ठ कर्मचारी) यांचे जिणे हराम करून सोडले आहेत जे भ्रष्टाचार विरोधात बोलतील त्यांचे व त्यांच्या कुटूंबीय यांचे आयुष्य बरबाद करण्याची येथील ही व्यवस्था आपल्या सर्वांच्या संगनमताने आज एखाद्या महा काय वट वृक्षा प्रमाणे वाढली आहे, इथं भ्रष्टाचार करणारांची चौकशी करणारी यंत्रणाच भ्रष्टाचार करण्यात गुंतली आहे ? जे पारदर्शक चौकशी करतील त्यांना प्रशासकीय कारवाई किंवा खोट्या गुन्ह्यात कसे अडकवले जाईल याची अप्रामाणिक यंत्रणा ही इथं आपल्या सर्वांनी रुजवली आहे हे मी ठाम मत व्यक्त करत आहे. ज्या कोणाला याचे योग्य पुरावे हवे असतील तर मी नक्कीच देईल.सर्व सन्मानीय ज्यांची मी या माध्यमातून नावे घेतली आहेत नमूद केली आहेत ते माझे कोणीही वयक्तिक दुष्मन नाहीत, त्यांच्या बाबत, त्यांच्या शासनाच्या बाबत,किंवा कोणत्या शासकीय यंत्रणेतील कोणत्याही पदांवरील वरिष्ठ कनिष्ठ अधिकारी कर्मचारी यांची वयक्तिक बदनामी करण्याचा हेतू अजिबात नाही मात्र या व्यवस्थेतील भ्रष्टाचार करणाराणी व त्यांच्या हस्तकांनी भ्रष्टाचार करून येथील सर्वसामान्य गोरगरीब जनता आणि प्रामाणिक अधिकारी, कर्मचारी जे आपल्या भ्रष्टाचार कारभार या विरोधात आवाज उठवतात, मे न्यायालयात याचिका दाखल करतात त्यांचा मानसिक छळ करू नये कायद्याला जे अभिप्रेत आहे ती करावाई नक्कीच समर्थनीय आहे पण खोटे पुरावे,कागदपत्रे, घडलेल्या गुन्ह्याची पार्श्वभूमी बदलणे, गुन्हेगार यांना मदत करणे हे योग्य की अयोग्य हे आपण ठरवावे आणि वरील गंभीर प्रकरणांत आरोपीच्या बापाचे नाव ही जगजाहीर करावे सर्व सामान्य जनतेला जो न्याय तो इथं ही लागू होतच आहे !! जय हिंद !!श्री जगदीश का. काशिकर हे या विचारांशी पुर्ण सहमत आहेत कारण त्यांनीसुध्दा तसा अनुभव घेतला आहे मुंबईतील अंधेरी – पश्चिम येथील काेमल रहिवाशी साेसायटी बाबत !!श्री जगदीश काशीकर यांनी काेमल रहिवाशीची व आपली समस्या महाराष्ट्र सरकारचे पोर्टल “आपले सरकार” यावरसुध्दा मांडली व मंबई महानगरपालिकेला समस्येबाबत अवगत करून महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रीमंडळातील सहकारी तसेच निगडीत शासकिय प्रशासनास दिली आहे व काेमल रहिवाशीची समस्या सुटण्यासाठी त्वरीत हस्तक्षेप व गुन्हेगारयांवर कारवाई करण्याची विनंती केली आहे.यासाठी त्यांनी “जेकेके विकली न्युज बुलेटीन” हा फेसबुक ग्रुप (https://www.facebook.com/groups/485736278978687/)त्यांनी शासकीय अधिकारी व जनतेच्या माहीतीसाठी बनविला आहे व ताे आपण कुपया सर्वानी बघावा ही मनापासुन विनंती करत आहेत व ऊदया काेमल रहीवाशी साेसायटीमध्ये काही दुघँटना घडल्यास साेसायटीच्या आजी व माजी कमीटी सदस्य तसेच सभासदांवर मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करू नये हे ठरविण्याची वेऴ आली आहे !!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here