Home Breaking News उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष युवक व कामगार आघाडी चे मा.वंदेशजी गांगुर्डे यांना केंद्रीय...

उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष युवक व कामगार आघाडी चे मा.वंदेशजी गांगुर्डे यांना केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रीय अध्यक्ष ना. रामदासजी आठवले साहेब यांच्या कडून अभिष्टचिंतन व शुभेच्छा.

0

शिर्डी : उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष युवक व कामगार आघाडी चे मा.वंदेशजी गांगुर्डे यांना केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रीय अध्यक्ष ना. रामदासजी आठवले साहेब यांच्या कडून अभिष्टचिंतन व शुभेच्छा करण्यात आले,केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रीय अध्यक्ष नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या समावेत शिर्डी रेस्ट हाऊस येथेरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष कामगार आघाडी तथा युवक आघाडी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष कामगार आघाडी तथा युवक आघाडीचे मा.वंदेशजी गांगुर्डे यांचा वाढदिवसा निमित्त केक कापण्यात आला. सदर प्रसंगी सर्व जेष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते,

दि १५/१०/२०२४

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here