मा.श्री.आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या वाढदिवसानिमित्त देवाज हेल्थ डेव्हलपमेंट अँड फाउंडेशन मनमाड शहर तर्फे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

0

मनमाड : दि. 05 सप्टेंबर 24 गुरुवार रोजी मा.श्री.आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या वाढदिवसानिमित्त देवाज हेल्थ डेव्हलपमेंट अँड फाउंडेशन मनमाड शहर तर्फे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते ह्या प्रसंगी ३८ रक्तदात्यांनी रक्तदान केले प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना सहसंपर्कप्रमुख अल्ताफ खान, शिवसेना तालुकाप्रमुख मा.नगराध्यक्ष साईनाथ गिडगे , मा. नगराध्यक्ष. राजेंद्र पगारे , मा. नगराध्यक्ष योगेश पाटील , गोविंद रसाळ , महेंद्र शिरसाठ , आझाद पठाण , इरफान मोबीन , भाजप जिल्हा उपाध्यक्ष नारायण पवार , मुकुंद झाल्टे , मिलिंद पाथरकर , दिनेश घुगे , स्वराज्य देशमुख , निलेश ताठे ,गुरु निकाळे , अमोल काळे , एजाज शहा , अमोल दडगव्हाळ , जय अहिरे ,राहुल साबळे , सचिन दरगुडे , प्रसिद्धी प्रमुख निलेश व्यवहारे ,विजय उबाळे , दिनेश शार्दूल , शरद घुसळे , सचिन निरभवने ,मनपा अभियंता मनोज मोरे ,अनिल गवळी , आनंद औटी , संजय आरोटे , दिलीप सुरवंशी , प्रमोद सांगळे किशोर अहिरे , जॉनी जॉर्ज , संजय दिवडे , बाळू भवर ,तालुकाप्रमुख विद्याताई जगताप शहरप्रमुख संगीता ताई बागुल विधानसभा संघटक पूजाताई छाजेड उपतालुका सरलाताई घोगळ शहर संघटक नीताताई लोंढे प्रतिभा ताई अहिरे सावित्रीताई यादव संगीताताई घोडेराव रूपाली ताई गालफाडे इ.उपस्थित होते. कार्यक्रमाची आयोजन देवाज हेल्थ अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन मनमाड शाखा चे पदाधिकारी ऍड प्रमोद अहिरे, महेंद्र वाघ, सिद्धार्थ छाजेड,अजिंक्य साळी, शुभम दराडे, अक्षय खैरनार, ह्या लोकांनी केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here