रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) उत्तर महाराष्ट्र युवा नेते मा वंदशजी गांगुर्डे यांना रिपब्लिकन युवा सन्मान पुरस्कार

0

निफाड : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) उत्तर महाराष्ट्र युवा नेते मा वंदशजी गांगुर्डे यांना रिपब्लिकन युवा सन्मान पुरस्कार. माता रमाई जयंती व आर पी आय(आठवले) निफाड तालुकाच्या वतीने रिपब्लिकन युवा सन्मान पुरस्कार 2024 उत्तर महाराष्ट्र युवा नेते मा वंदशजी गांगुर्डे यांना रमाई जयंती तसेच आरपीआय (आठवले)निफाड तालुका अध्यक्ष महेंद्र साळवे यांच्या वाढदिवसानिमित्त सन्मानपुर्वक प्रदान करण्यात आला. प्रमुख पाहुणे प्रकाशजी लोंढे साहेब, उत्तर महाराष्ट्र प्रमुख तथा जिल्हाध्यक्ष  रविंद्र दादा जाधव राज्य उपाध्यक्ष विनोद भाऊ जाधव*ग्रामीण जिल्हा अध्यक्ष मा भुषण भाई लोंढे,पी एल गुप अर्जुन नाना पगारे नाशीक शहर अध्यक्ष प्रदीप नाना गांगुर्डे  युवक जिल्हाध्यक्ष अमोल भाऊ पगारे,जिल्हासचीव कपिलजी तेलुरे चांदवड तालुका अध्यक्ष महावीर संकलेचा व निफाड तालुक्यातील व नाशिक जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here