0

मनमाड : ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखा तर्फे धम्मचक्र प्रवर्तन दिन कारखाना शाखा च्या कार्यालयात साजरा करण्यात आला.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी झोनल सचिव सतिश भाऊ केदारे, झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविण अहिरे,ओपन लाईन शाखा मनमाड चे अध्यक्ष प्रदीप गायकवाड, कारखाना शाखा चे खजिनदार संदिप धिवर,दि सेंट्रल रेल्वे एम्प्लाईज कंन्झुमर्स कॉ-ऑपरेटिव सोसायटी लिमिटेड मनमाड चे उपाध्यक्ष कल्याण धिवर, कारखाना शाखा चे सहायक सचिव सुनील सोनवणे कारखाना शाखा चे माजी अतिरिक्त सचिव रमेश पगारे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here