मनमाड : आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना मनमाड शहर तर्फे आज बेथेल चर्च 83 व्या वर्धापन दिनानिमित्त बेचेल चर्च येथेल कार्यक्रमात शिवसेना शहरप्रमुख मयूर बोरसे यांच्या हस्ते रेवरेंट फादर श्री.दीपकजी साबळे यांचा सत्कार करण्यात आला व उपस्थित असलेल्या ख्रिस्ती बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या.त्या प्रसंगी शिवसेना उपशहरप्रमुख प्रमुख मुकूंन झाल्टे,निलेश सपकाळे, लोकेश साबळे, प्रशांत बनसोडे, मिलिंद पाथरकर,संदीप साबळे,सनी जाधव उपस्थित होते.
Home Breaking News आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना मनमाड शहर तर्फे आज बेथेल...








