Home Breaking News सुफीसंत वली घोडेपीर बाबा दरगाह येथे फुलांची चादर चढवून उदंड आयुष्यासाठी दुआ...

सुफीसंत वली घोडेपीर बाबा दरगाह येथे फुलांची चादर चढवून उदंड आयुष्यासाठी दुआ पठण

0

मनमाड : शिवसेना आमदार सुहास आण्णा कांदे व सौ अंजुमताई कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना नाशिक जिल्हाप्रमुख मा.श्री.फरहान (दादा) खान यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना नांदगाव विधानसभा संघटक जाफर मिर्झा व शिवसेना महिला आघाडी उपतालुकाप्रमुख सौ नाजमा जाफर मिर्झा यांच्या वतीने सुफीसंत वली घोडेपीर बाबा दरगाह येथे फुलांची चादर चढवून उदंड आयुष्यासाठी दुआ पठण करून प्रसाद (शिरणी) वाटप केले तसेच तुफान चोंक येथे केक कापून व गोरगरीबांना अन्नदान करून वाढदिवस जलोसात साजरा करण्यात आला.
वरील कार्यक्रमांना शिवसेना,युवासेना,महिला आघाडी पदाधिकारी शिवसैनिक, हितचिंतक मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here