मनमाड : मा.आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या विशेष प्रयत्नांतून वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत प्रभाग 2 मध्ये कीर्ती नगर येथे , नांदगाव रोड ते बबलु पाटील यांच्या घरापर्यंत सिमेंट कॉंक्रिट रोड ( निधी 50 लाख रुपये) पूर्ण झाला. याचे उद्घाटन करण्यात आले.दिनांक 19 जुलै रोजी या रस्त्याचे उद्घाटन माजी आमदार राजाभाऊ देशमुख यांच्या हस्ते पार पडले.यावेळी ज्ञानेश्वर कांदे यांच्या हस्ते गणपती मंदिरात आरती करण्यात आली.उद्घाटन प्रसंगी युवासेना जिल्हाप्रमुख फरहान (दादा) खान,शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनील हांडगे, शहरप्रमुख मयूर बोरसे, मा.नगराध्यक्ष बबलू पाटील, ज्ञानेश्वर कांदे, किरण कांदे, युवासेना शहरप्रमुख योगेश इमले, माजी नगरसेवक गालिब शेख, पिंटू शिरसाठ, दऊ तेजवाणी, सादिकभाई पठाण, आझाद पठाण, नितीन सानप, किशोर लहाने, सुभाष वाघ अंकुश कातकडे, दिनेश घुगे, निलेश ताठे, लाला नागरे, सुभाष माळवतकर, आजु शेख, सचिन छाजेड, स्वराज देशमुख, सिध्दार्थ छाजेड, अजिंक्य साळी, अमोल दंडगव्हाण, आजू पठाण, विशाल सुरवसे, लोकेश साबळे, रुशिकांत आव्हाड, राहुल सांगळे, ललित रसाळ, बाबा पठाण, आसिफ पठाण, जितु वानखेडे, अजय उबाळे, स्वराज वाघ, कुणाल विसापुरकर, प्रसिद्धीप्रमुख निलेश व्यवहारे,पारस काका बरडीया यांनी उपस्थितांचे आभार मानले. सर्व शिवसेना,युवासेना,महिला आघाडी पदाधिकारी व शिवसैनिक, कीर्ती नगर,दीपक हाऊसिंग सोसायटी,कोतवाल नगर,भाग्यलक्ष्मी नगर येथील ज्येष्ठ व तरुण सहकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.








