0

राज्य: केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री श्री मनसुख मांडविया जी यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, एस.पी बघेल जी यांच्या उपस्थितीत आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाची हिंदी सल्लागार समितीची बैठकीत संपन्न झाली. या बैठकीत औपचारिक व्यवहारात हिंदीचे महत्त्व आणि त्याचा वापर वाढविण्याच्या विषयांवर चर्चा करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here