भोपाळ : मोदी@९अंतर्गत पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांनी `मेरा बूथ सबसे मजबूत’ कार्यक्रमांतर्गत भोपाळ येथील मोतीलाल नेहरू स्टेडियममधून देशभरातील कार्यकर्त्यांबरोबर वर्चुअल माध्यमातून थेट संवाद साधला. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी बसवंत पिंपळगाव येथे भागवत बाबा बोरस्ते, यतीन कदम, सतिष मोरे,बापू पाटील,अल्पेश पारख,आदेश सानप, संजय गाजरे, अरबाज पठाण, प्रशांत घोडके, चंदू काळे, योगेश तिडके, संदीप झुटे, रोहिते मामा, सुहास सर, जितेश निकम, राहुल सोनवणे,भाऊराव चव्हाण,प्रकाश घोडके, मंडन घुमरे,अशोक मोरे,शितल बिलकुळे, चेतन मोरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत हा कार्यक्रम पाहिला.









