Home Breaking News “सर्वांसाठी घरे”

“सर्वांसाठी घरे”

0

राज्य : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी आंध्र प्रदेशातील महा जनसंपर्क अभियानादरम्यान पलाकोल्लूला येथील TIDCO निवासी संकुल भेट देऊन प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत लाभार्थ्यांशी संवाद साधला . यावेळी त्यांच्या समस्या ऐकून घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना त्या लवकरात लवकर सोडविण्याचे निर्देश दिले. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वाखाली “सर्वांसाठी घरे” ही संकल्पना पूर्ण करण्यासाठी भारत सरकार कटिबद्ध आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here