नाशिक :नाशिक लोकमततर्फे radiant family award सोहळा घेण्यात आला. नाशिक जिल्ह्यातील विविध वेगवेगळ्या क्षेत्रातील अग्रेसर कुटुंबियांना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहरे, गोखले एज्युकेशन संस्थेचे सचिव डॉ. मो.स. गोसावी, लोकमतचे कार्यकारी संपादक मिलिंद कुलकर्णी, लोकमतचे उपाध्यक्ष बी. बी. चांडक, लोकमत टाइम्सचे ब्युरो चिफ रिकिन मर्चंट उपस्थित होते.








