दिल्ली : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी जपानच्या सदन सदस्या, माजी आरोग्य मंत्री शिनाको त्सुचिया यांच्या नेतृत्वाखालील आलेल्या जपानी शिष्टमंडळाची भेट घेतली आणि आरोग्य क्षेत्रावर विशेष लक्ष केंद्रित करून दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांच्या विविध मुद्द्यांवर चर्चा यावेळी केली.