श्रीनगर / सीआरपीएफच्या पेट्रोलिंग पार्टीवर दहशतवादी हल्ला; 3 जवान शहीद आणि 7 जखमी, 1...

हंदवाडा. हंदवाडाच्या काजीबाद परिसरात सोमवारी सीआरपीएफच्या पेट्रोलिंग पार्टीवर दहशतवादी हल्ला झाला आहे. सुरक्षादलाने या हल्ल्याचे प्रत्युतर देताना एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले, पण यादरम्यान 3...