– श्री जगदिश काशीकर यांच्या तक्रारीची दखल घेऊन उपनिबंधक, सहकारी संस्था के-पश्चिम विभाग (म्हाडा) मुंबई यांच्याकडुन काेमल रहिवाशी साेसायटीबाबत चाैकशीला गंभीरतेने सुरवात

0

मुंबई – श्री जगदिश काशीकर यांच्या तक्रारीची दखल घेऊन उपनिबंधक, सहकारी संस्था के-पश्चिम विभाग (म्हाडा) मुंबई यांच्याकडुन काेमल रहिवाशी साेसायटीबाबत चाैकशीला गंभीरतेने सुरवात !! अंधेरी पश्चिम, मुंबई येथील काेमल रहीवाशी साेसायटीमध्ये काही दुर्घटना घडल्यास साेसायटीच्या आजी व माजी कमीटी सदस्य तसेच सभासदांवर मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करू नयेे !! जीवन वाचवा ! ! सर्वसामान्यांचे प्राण वाचवा ….. ! ! ! सर्वसामान्य माणसाला न्याय जिवंत असेपर्यत मिळणार की मुत्युनंतर …… ? काेमल रहिवाशी साेसायटी पदधिकारयाची पाेलिसांमार्फत व न्यायालयीन चाैकशी करून गुन्हेगारयावर कायदेशिर कारवाई त्वरीत करावी !!!!काेमल रहिवाशी साेसायटीचा गुंता सात-आठ महिन्यानंतर सुध्दा सुटता सुटेना ,जगदीश का. काशिकर,कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७श्री जगदिश काशीकर यांच्या तक्रारीची दखल उपनिबंधक, सहकारी संस्था के-पश्चिम विभाग (म्हाडा) मुंबईने घेतली हाेती व कोमल रहिवाशी साेसायटीचे चेअरमेन/सेक्रेटरी (सचिव) यांना पंधरा दिवसात सहा एप्लीलला पाठविलेल्या पत्राला ऊत्तर देण्यास भाग पाडले हाेते व ऊत्तर न दिल्यास पुढील कायदेशिर कारवाईची सुचना दिली हाेती व त्या मुदतीत काेमल रहिवाशी साेसायटीच्या चेअरमेन/सेक्रेटरी (सचिव) किंवा त्यांच्या विनंतीवरुन अन्य कमीटी मेम्बर अथवा सभासदांनी अजुनपर्यत पुढाकार घेतलेला नव्हता व या संदर्भात काेमल रहिवाशी साेसायटीचे तरूण, ऊच्चशीक्शीत व अन्यायाला वाचा फाेडणारे अनुभवी सभासद श्री स्वप्नील सालसकर, पंधरा ते वीस वर्षापेक्शा जास्त साेसायटी कमीटीमध्ये राहुन विवीध पदे आपल्या पत्नीच्या सहाय्याने (साै. माधुरी सटाणेकर) भुषन/संपादित केलेले अनुभवी सुवर्ण व्यावसायीक श्री जगदीश सटाणेकर, श्री धर्मेश शहा कुटुंब व श्री जगदीश काशिकर यानी व ईतर काही सभासदांनी पुढाकार घेऊन काेमल रहिवाशी साेसायटीचे चेअरमेन श्री वीनेश शहा यांना मराठी भाषेत आलेल्या नाेटीसीचा तपशील इंग्रजी भाषेत रुपातंर करून त्यांना नाेटीशीला ऊत्तर देण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न करत हाेते परंतु श्री विनेश शहा व त्यांचे कुटुंब मराठी भाषेचे चांगले जाणकार असुन नाेटीशीला ईतर सभासदांची मदत घेऊन ऊत्तर देण्याएवजी ऊत्तर देण्याचे टाळत हाेते त्यांनी ईतर काही आजी/माजी कमीटी सदस्यांच्या सहकार्याने त्यांची जागा विकण्यासाठी एनआेसी – ना हरकत प्रमाणपत्र सर्व कमीटी मेम्बर व सभासदांच्या परवानगी/संमतीशिवाय मिळवले आहे अशी बातमी समजली असुन अशा अंदाज येताे व थाेडया दिवसात ते आपली जागा विकुन दुसरीकडे स्थलांतर उपनिबंधक यांच्या नाेटीशीला ऊत्तर न देता काेमल रहिवाशी साेसाायटीला सभासदांच्या भांडण व तंट्यामुळे व कमीटी नसल्यामुळे माेठया संकटात टाकणार असे वाटत असताना येणारया काही दिवसात उपनिबंधक यांनी पत्राला ऊत्तर न दिल्यामुळे त्वरीत कारवाई करणे गरजेचे असताना उपनिबंधक श्री नितीन दहिभाते यांनी गंभीरतेने पाऊल ऊचलुन चाैकशीसाठी श्री डी. डी. काळुखे, सहकारी अधिकारी श्रेणी – 2 यांची प्रधिक्रूत अधिकारी म्हणुन नियुकती केली आहे व ते काेमल रहिवाशी साेसायटीमध्ये चाैकशीसाठी व आवश्यक कागदपत्रे, आर्थिक पत्रके व नाेंदवहया तपासणीसाठी दिनांक 21/05/2021 राेजी येणार आहेत.श्री जगदीश काशीकर यांनी काेमल रहिवाशीची व आपली समस्या महाराष्ट्र सरकारचे पोर्टल “आपले सरकार” यावरसुध्दा मांडली व याेग्य ती कारवाई करणयासाठी त्यांनी मंबई महानगरपालिकेला समस्येबाबत अवगत करून महाराष्ट्राचे मा.
मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रीमंडळातील सहकारी तसेच निगडीत शासकिय प्रशासनास दिली हाेती व काेमल रहिवाशीची समस्या सुटण्यासाठी त्वरीत हस्तक्षेप व गुन्हेगारयांवर कारवाई करण्याची विनंती केली हाेती व या सर्व घडामाेडी त्यांनी डीजीटल मिडीयामार्फत व साेशल मिडीयामार्फत जनतेसमाेर गेल्या सहा ते तीन वर्षापासुन मांडत आहेत.यासाठी त्यांनी “जेकेके विकली न्युज बुलेटीन” हा फेसबुक ग्रुप (https://www.facebook.com/groups/485736278978687/) त्यांनी शासकीय अधिकारी व जनतेच्या माहीतीसाठी बनविला आहे व ताे आपण कुपया सर्वानी बघावा ही मनापासुन विनंती करत आहेत व ऊदया काेमल रहीवाशी साेसायटीमध्ये काही दुर्घटना घडल्यास साेसायटीच्या आजी व माजी कमीटी सदस्य तसेच सभासदांवर मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करू नये हे ठरविण्याची वेऴ आली आहे !! श्री जगदीश काशीकर यांना काही सभासदांनी ज्यांचे अपराध/गुन्हे काही सभासदांच्या सांगण्यावरून ऊजेडात आणले (ज्यांनी आराेप केले ते नेहमी सत्य परिस्थीती मांडणार व काेणतीही तडजाेड करणार नाहीत हा विश्वास सर्वाना पहायला मिऴणार का ? हे येणारया काही दिवसात स्पस्ट हाेईल) त्यांनी मुर्ख जाहीर करून त्यांच्यावर मानसिक दबाव टाकण्याचा प्रयत्न केला व याेग्य ती माहीती पुन्हा पुन्हा विचारूनसुध्दा पुरवली नाही व याची माहीती त्यांनी साेसायटीचे हीशाेब तपासणीस (अकाऊन्टंट) व सीए श्री धर्मनाथ जैन यांना देऊन कमीटी सदस्यांच्या सहाय्याने जी माहीती मागीतली आहे ती दाेहाेंपैकी एकाने लिहुन देण्याची/पुरवण्याची विनंती केली हाेती तसेच आॅडीटर/हीशाेब तपासणी – एन बी वर्सेकर अॅन्ड अशाेसीएट, ८, आेम सीध्दार्थ अपार्टमेंन्ट, आनंद हाॅस्पीटल/सबवे/न्यु लिंक राेड जवळ, दहिसर – पुर्व, मुंबई – ४०० ०६८ यांनी साेसायटी संदभॉत काही गैरव्यवहार झाला असेल तर बॅलन्सशीट मध्ये मांडावा व सर्व सभासदांना माहीती द्यावी ही श्री धर्मनाथ जैन यांच्यामार्फत विनंती केली हाेती.काेमल साेसायटी म्हणजे जबाबदार/सुशिक्क्षीत व्यक्ती/कमीटी सदस्य जेव्हा बेजबाबदार पणे वागतात व काही सभासदानी दुर्लक्श केल्यामुळे व साेसायटी कमीटीवर पुर्ण विश्वास टाकल्यामुळे कीती बिकट अवस्थेत आहे याचे एक ऊत्तम ऊदाहरण असुन सर्व कमीटी सदस्यांची जे १५ ते २५ वषाॅपासुन आजपयॅत साेसायटी पदधिकारी म्हणुन व्यवस्था बघत हाेते त्या सर्व पदधिकारयांची व ज्यांच्या सहाय्याने श्री शांतीलाल जैन साेसायटीचे चेअरमेन बनले त्या सर्वांची पाेलिस व न्यायालयीन चाैकशी करून गैरव्यवहार करणारया किंवा केलेल्या पदधिकारी किंवा सभासदावर कडक कारवाई करणे अत्यंत गरजेचे आहे कारण आजही ज्या कमीटी सदस्यावर गैरव्यवहार केल्याबध्दल आराेप बिल्डीग दुरूस्तीबाबत व चुकीच्या पध्दतीने एखादया व्यक्तीचे खाते बंद केले आहे व माहीती लपवली आहे किंवा ज्यांनी अफवा उडविली आहे तेच साेसायटी चालवत असुन काेणताही सभासद हा गैरव्यवहार मांडण्यासाठी अजुन पुढेे येत नाहीत किंवा गैरसमज दुर करत नाही व या अगाेदर संगनमताने गैरव्यवहार झालेला आहेत (अजुन काेणीही स्थानीक पाेलिस स्टेशन व महानगर पालिकेला गैरव्यवहाराबध्दल माहीती दिली नाही) व आज जवळपास सात-आठ महीन्यापासुन साेसायटी कमीटीशिवाय चालत असुन या दिवसात साेसायटीबाबत जे निर्यय घेतले आहेत ते चुकीचे की बराेबर ते सर्व सभासदांना समजणे फार गरजेचे असुन नवीन कमीटी बनविने हया सर्व घटनेचा खुलासा झाल्यावर बनविणे शकय आहे व हा गैरव्यवहार/भष्टाचार कराेना आजारासारखा ईतर सर्व रहिवाशी साेसायटीमध्ये न पसरता विनाकारण/नाहक सर्वसाधारण जनतेचा बळी/मुत्यु/निराशेने आत्महत्या सारखे प्रकार हाेता कामा नये याकडे सर्वानी जाणीवपुर्वक लक्ष देणे सामान्य जनतेसाठी फार गरजेचे असुन आता ईतर रहीवाशी साेसायटीनी आपली साेसायटी चांगल्या पध्दतीने चालवणे फार गरजेचे आहे.अश्या परिस्थीतीत श्री जगदीश काशिकर जनतेला खालील प्रमाणे आवााहन करत आहेत की त्यांनी स्वताच्या व ईतरांच्या बचावासाठी व त्यांच्या न्याय हक्कासाठी नामवंत वकीलांची टीम तयार केली आहे व सर्व जनतेने जी हया कारणानी पीडीत आहे त्यांनी अन्याया विरूध्द आवाज ऊठवावा व मदत मागावी.या गंभीर विषयावर कोणालाही कायदेशिर मदत पाहीजे असल्यास त्यांनी श्री जगदीश काशीकर यांच्या व्हाॅट्सअप क्रमांकावर मदती साथी संपर्क करावा :- व्हाटसअप नंबर 9768425757.सर्वाना सगळया कायदेशीर प्रकरणात माेफत कायदेशिर सल्ला देण्यात येईल व जिथे याेग्य कागदपत्र बनवण्याची गरज आहे तीथे अल्प दरात कागदपत्र बनवुन देण्यात येतील तरी कुपया गरजवंतानी या सेवेचा फायदा घ्यावा ही विनंती व ही सेवा फक्त मुबंई व ठाणे जिल्हयापुरती मयॉदीत असुन आता ती सेवा संपुर्ण देशभर देण्याचा त्यांचा विचार आहे याची सर्व पीडीत जनतेने नाेंद घ्यावी ही विनंती व कुपया या सेवेची माहीती सर्व गरजवंताना दयावी ही विनंती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here