अंभई येथे जोरादार पाऊसमुळे नुकसान झाले

0

सिल्लोड ( प्रतिनिधी :-विनोद हिंगमीरे ) सिल्लोड तालुक्यातील अंभई येथेसोमवारी रोजी जोरदार वादळीवाऱ्या झालेल्या पावसामुळे शेतातील मका,आद्रक,कपाशी,मिरची ठिंबकचे बंडले वाहून गेले मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे येथील शेतकरी नंदकुमार कायस्थ याचे मौजे अंभई येथील गट नंबर ३४० मधिल दोन एकर मका पिक जमिनी दोस्त झाले यांचे सह अंभई परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले.तरि शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी वर्ग व गावकरीचे करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here