
भुसावळ -भुसावळ मंडळ च्या सात ठिकाणी आरक्षण कार्यालय सुरू होणार
रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी आरक्षण करण्यासाठी व तिकीट रद्द करण्या करिता सोमवार दिनांक 13.07.2020 पासून भुसावळ मंडळाच्या खाली नमूद केलेल्या सात ठिकाणी आरक्षण कार्यालय सकाळी 08.00 ते 16.00 वाजे पर्यंत एक शिफ्ट मध्ये खिडकी सुरू करण्यात येणार आहे.
1) निफाड, 2) लासलगांव, 3) बोदवड, 4) नांदुरा, 5) खामगांव, 6) मुर्तिजापुर,
7) कारंजा, 8) रावेर.
कृपया आरक्षण धारकांनी आरक्षण कार्यालय मध्ये येताना मास्क लावून येणे आवश्यक आहे आणि सोशल डिस्टंसिंग चे पालन करावे.
NO – 2020/07/14
दिनांक – 11.07.2020
मध्य रेल्वे भुसावळ मंडळ
