
मनमाड – दि.७/६/२०२० रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे निवासस्थान असलेले “राजगृह” निवस्थान हे आंबेडकरवादी जनतेचे श्रध्दा निवास आहेे. सदर वास्तुमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथ संपदा.अनेक वास्तुचे प्रदर्शन असल्याने अनेक लोक राजगृह बघण्यास येत असतात.सदर वास्तुवर काही समाजकंटकानी दगडफेक करून सी.सी.टीव्ही कँमेरे काचांची तोटफोड आदिंचे नुकसान करून समाजामध्ये जनतेच्या भावना दु:खवल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर केला आहेे.या घटनेचा आम्ही पक्ष प्रनेते मा.मनोजभाई संसारे. स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकन च्या वतीने जाहीर निषेध करीत आहोत व सदर घटनेची सी आयडी.चौकशी व्हावी व कठोर शासन व्हावे .व यावेळी पक्षाचे जिल्हा सचिव बाळासाहेब जगताप,जिल्हा कार्यध्यक्ष विनयजी गरूड ,तालुका अध्यक्ष राजाभाऊ गायकवाड, शहर अध्यक्ष संजय भालेराव, अल्पसंख्याक सेल शहर अध्यक्ष तौफिकभाई खान ,मनमाड उपशहप्रमुख आमोल भोसले,महीला आघाडी चे सिमाताई वानखडे,अ,स,सेल तालुका अध्यक्ष,अविनाश चोपडे मानेकर बाबुजी,भगवान भोसले,भागवत मोरे,कैलास पगारे,दिपक धिवर,कृण्नाजी पगारे,गोपीनाथ गायकवाड,आनंदा गरूड,मुकेश थोरात,आकीब पठान,सागर संसारे,संतोष भालेराव,आरमान खान,ईश्वरभाई संसारे,सागर बोरगे, पप्पु शिंगारे,निलेश गायकवाड,विजय पगारे,विष्नु पवार,आदी कार्यकर्ते उपस्थित होते
