मनमाड : केंद्रीय मंत्री मा.ना.रामदासजी आठवले साहेब गुरुवारी १५/०५/२०२४रोजी शिर्डी येथे आले असता उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष मा.प्रकाशजी लोंढे साहेब याच्या प्रमुख उपस्थित तसेच उत्तर महाराष्ट्र युवक तथा कामगार आघाडी चे मा.वंदेशजी गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली मनमाड येथील युवा नेते मा.नाजभाई शेख यांच्या सोबत असंख्य कार्यकर्त्यांनी आर.पी.आय(आठवले) मध्ये प्रवेश शिर्डी येथील शासकीय विश्राम गृह येथे करण्यात आला.या प्रसंगी मनमाडचे जेष्ठ नेते हरीभजन चावरिया, राजाभाऊ कापसे, श्रीकांतजी भालेराव,सुनीलजी साळवे, भिमराज बागुल, पप्पू बनसोडे,अरुणदादा पठारे आदी दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला,