आमदार सुहास आण्णा कांदे व शिवसेना पदाधिकारी यांनी आज मनमाड गुरुद्वारा येथे भेट

0

मानमाड :आमदार सुहास आण्णा कांदे व शिवसेना पदाधिकारी यांनी आज मनमाड गुरुद्वारा येथे भेट दिली.
गुरू नानक देव जयंती निमित्त गुरुद्वारात जाऊन मनोभावे दर्शन घेतले. उपस्थित समाज बांधवांना जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या.या वेळी गुरुद्वारा प्रबंधक बाबा रणजित सिंह जी यांचा सत्कार आमदार सुहास आण्णा कांदे यांनी केला.या प्रसंगी बोलतांना गुरुद्वारा च्या माध्यमातून मोठे समाजकार्य होत असते, प्रत्येक सामाजिक अडचणीत गुरुद्वारा तर्फे उत्तम कार्य केले जाते, आणि याच साठी भविष्यात गुरुद्वराच्या विस्तारासाठी मोठा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. सोबतच गुरुद्वाराच्या माध्यमातून होत असलेल्या सामाजिक व धार्मिक उपक्रमांसाठी पाच लाख रुपये देणगी बाबूजी कडे देण्यात आली.या वेळी युवासेना जिल्हाप्रमुख फरहान दादा खान, अल्ताफ बाबा खान, उपजिल्हाप्रमुख सुनिल हांडगे, तालुका प्रमुख साईनाथ गिडगे, शहर प्रमुख मयूर बोरसे, युवासेना शहर अधिकारी योगेश इमले,आसिफ शेख,माजी नगराध्यक्ष बबलू पाटील,पिंटू शिरसाठ,राकेश ललवाणी, एजाज शाह,आप्पा आंधळे,अमिन पटेल,आजू शेख, दिनेश घुगे,निलेश ताठे, पिंटू वाघ,महिंद्र गरुड,अतुल भडारी,अमोल दांडगव्हल,अजिंक्य साळी,प्रमोद अहिरे,स्वराज वाघ,सचिन दरगुडे, निलेश व्यवहारे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here