आझादी का अमृत महोत्सव घरोघरी तिरंगा झेंडा लावण्यासाठी जनजागृती रॅली

0

मनमाड-एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प नागरी नाशिक-२प्रकल्प अधिकारी अजय फडोळ यांच्या मार्गदर्शना खाली मुख्यसेविका सुज्ञा खरे शितल गायकवाड यांच्यासह सर्व अंगणवाडी सेविका यांनी आजादी का अमृत महोत्सव, घरोघरी तिरंगा अशा घोषणा देत ढोल ताशाच्या गजरामध्ये गुरुद्वारा गवळीवाडा येथील एरियामध्ये रॅली काढण्यात आली. यावेळी घराघरांमध्ये कुटुंबप्रमुखांना 13 ते 15 ऑगस्ट या दरम्यान मध्ये घरावरती तिरंगा झेंडा लावा असे आवाहन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here