प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या देवळा तालुका संघटक पदी माधव शिरसाठ

0

वासोळ: ( पत्रकार प्रशांत गिरासे वासोळ) अपंगांच्या न्याय हक्कासाठी लढा देणारे मेशी(ता.देवळा) येथील सामाजिक कार्यकर्ते माधव केदा शिरसाठ यांची प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या देवळा तालुका संघटक पदी निवड करण्यात आली.उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख जेफब विनोद पिल्ले यांच्या हस्ते शिरसाठ यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.प्रसंगी संघटनेचे राज्य अध्यक्ष बाबुराव काने,उत्तर महाराष्ट्र प्रमुख नरेंद्र खैरनार,नाशिक जिल्हा सरचिटणीस सुभाष बच्चु,देवळा तालुका अध्यक्ष अर्जुन देवरे,उपाध्यक्ष बाळू बैरागी,प्रहार शेतकरी संघटनेचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा जाधव आदी.उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here