मनमाड : मनमाड येथे आमदार सुहास(आण्णा) कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना मनमाड शहर तर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळा दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.त्याप्रसंगी शिवसेना शहरप्रमुख मयूर बोरसे, सहसंपर्कप्रमुख अल्ताफ(बाबा) खान, कैलास गवळी, युवासेना शहरअधिकारी योगेश इमले, सागर शिरसाठ, राजू जाधव, विकास वाघ, मुकुंद झाल्टे, दिलीप सूर्यवंशी, कैलास गोसावी, दिनेश घुगे, महेंद्र गरुड, निलेश ताठे, ललित रसाळ, विलास परदेशी, गोकुळ परदेशी, असिफ शेख, स्वराज देशमुख, किशोर अहिरे, जॉनी जॉर्ज, कुणाल निर्भवने, अमोल काळे, प्रशांत बनसोडे,सचिन दरगुडे,मयूर गोसावी, छाया कोकाटे, हर्षदा तावडे, रूपाली गालफाडे, मिनूताई राणा, अर्चना सांगळे उपस्थित होते.
Home Breaking News छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळा दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज महाराज यांच्या...