राज्य :
डॉ भारती प्रविण पवार पुर्व केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण तथा जनजातीय कार्य राज्यमंत्री, भारत सरकार1 एप्रिल 2025 पासून केंद्र सरकारने कांद्यावरील 20% निर्यात कर संपूर्णतः हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे,यामुळे नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेषतः लासलगाव, पिंपळगाव, उमराणे, निफाड, चांदवड-देवळा,कळवण ,मालेगाव आणि सटाणा येथील बाजारसमित्यांमध्ये कांद्याच्या दरात सकारात्मक सुधारणा होऊन कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पादन जागतिक बाजारात मोठ्या प्रमाणावर निर्यात होईल, त्यांना चांगला दर मिळेल.मा. पंतप्रधान श्री Narendra Modi जी, मा.केंद्रीय गृहमंत्री श्री Amit Shah जी, केंद्रीय वाणिज्य मंत्री श्री Piyush Goyal जी आणि मा. मुख्यमंत्री श्री Devendra Fadnavis जीं यांचे या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल मनःपूर्वक आभार! 🙏
Home Breaking News 1 एप्रिल 2025 पासून केंद्र सरकारने कांद्यावरील 20% निर्यात कर संपूर्णतः हटवण्याचा...







