मनमाड :अंगणवाडी मुरलीधर नगर मनमाड मध्ये लाभार्थीनीं महापुरुषांच्या वेशभूषा साकारून शिवजयंती साजरी केली.. श्रुष्टी गौरव निळे, नयन गौरव निळे,नक्षत्रा भुषण पाटील,शौनक सुशील झाल्टे राणा रसाळ,स्वरा पवार, प्रणय नागरे,मल्हार जाधव ,कार्तिक काचगुंडे, प्रथमेश काचगुंडे,मनू नाईकवाडे लाभार्थी पालकवर्ग ह्या वेळी उपस्थित होते.
Home Breaking News अंगणवाडी मुरलीधर नगर मनमाड मध्ये लाभार्थीनीं महापुरुषांच्या वेशभूषा साकारून शिवजयंती साजरी








