Home Breaking News ” श्री पंचवटी एजुकेशन सोसायटी येथील एस.एन. पी. टी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी...

” श्री पंचवटी एजुकेशन सोसायटी येथील एस.एन. पी. टी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे “आय टी हेल्थकेअर करिअर गायडन्स अँड ऑपॉर्च्युनिटीज प्रोग्राम- अलस्टेट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आय टी हेल्थकेअर फर्म” यांच्या तर्फे घेण्यात आला.”

0

नाशिक : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीबरोबरच त्यांच्या करियर साठी संधी उपलब्ध करुण देण्यासाठी त्यांना मार्गदर्शक म्हणून डॉ. श्वेता काटे मॅडम व डॉ. ज्योती भदाले-दसगुडे यांनी विद्यार्थ्यांना आय टी क्षेत्रात फार्मसीस्ट यांना असणाऱ्या विविध संधींची माहिती दिली. या करियर काउन्सेलिंगसाठी अंतिम वर्षाचे डी. आणि बी. फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. हा कार्यक्रम २५/०१/२०२५ रोजी राबविण्यात आला. प्रा. डॉ. मनीषा तायडे, प्रा. डॉ. अमर झाल्टे व प्रा. पल्लवी उगले यानी या कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केले. तसेच संस्थेतील फार्मसी विभागाचे सचिव उपेंद्र‌भाई दिनानी, व प्राचार्य. डॉ. विशाल गुलेचा यांनी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here