कपिल वास्तु बुद्ध विहार बुधलवाडी येथे वर्षावास सांगता समारोप संपन्न.

0

मनमाड : बुधलवाडी विभागात गेल्या चार महिने सुरू असलेल्या वर्षावासाची सांगता झाली यावेळी आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या वतीने शिवसेना शहरप्रमुख मयूर बोरसे, माजी नगराध्यक्ष योगेश पाटील, रिपाई शहर सचिव एडवोकेट प्रमोद अहिरे, शिवसेना शहरउपप्रमुख धनंजय आंधळे व इतर मान्यवर उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता कपिल वास्तू बुद्ध विहार विकास समिती व महामाया महिला मंडळ यांनी परिश्रम घेतले विजय उपासक भागवतराव गांगुर्डे अरुण अंकुश राजेश इंगळे कारभारी मोरे गणेश केदारे भोसले यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता परिश्रम घेतले. आनंद अंकुश यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here