रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) मनमाड शहर तालुका पदग्रहण सोहळा संपन्न व युवक कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश

0

मनमाड – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले मनमाड शहर व नांदगाव तालुका पदग्रहण सोहळा देशाचे केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रीय अध्यक्ष

रामदासजी आठवले साहेब तसेच उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाशजी लोंढे यांच्या आदेशाने तसेच उत्तर महाराष्ट्र युवक व कामगार आघाडीचे अध्यक्ष वंदेशजी गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली आरपीआय भवन मनमाड येथे आयोजित केला सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नांदगाव तालुक्याचे अध्यक्ष कैलासभाऊ अहिरे तसेच प्रमुख मार्गदर्शन उत्तर महाराष्ट्रचे संघटक पी.आर निळेसाहेब,जिल्हा सरचिटणीस कपिल तेलुरे तसेच मनमाड शहराध्यक्ष दिलीप नरवडे ,नांदगाव तालुका युवक अध्यक्ष गुरु निकाळे ,सुशिल खरे,भिमराव उबाळे,यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये
पदर नियुक्त जाहीर केले तसेच नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची मनमाड शहरातुन ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.
विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले.
या प्रसंगी असंख्य कार्यकर्त्यांनी रिपाई मध्ये प्रवेश केला
नियुक्ती केलेली कार्यकारणी पुढील प्रमाणे

१ नांदगाव तालुकाध्यक्ष कामगार आघाडीपदी
अनिल देवमन चौधरी

२ मनमाड शहर कामगार आघाडी अध्यक्षपदी
राजाभाऊ सावदेकर

३ मनमाड शहर कार्याध्यक्ष
कैलास विष्णु मोरे

४ नांदगाव तालुका संपर्कप्रमुख
अशोक सिताराम पाईक

५ नांदगाव तालुका उपाध्यक्ष
अजय कैलास पगारे

६ मनमाड शहर उपाध्यक्षपदी
प्रदीप वामन घुसळे

७ मनमाड शहर संघटक पदी
रवींद्र शंकर बनकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here