मनमाड : मनमाड शहरातील गोसावी समाजाच्या अनेक वर्षापासून प्रलंबित समाधीच्या जागेच्या मागणीसाठी गोसावी सेने तर्फे माननीय नांदगाव तालुक्याचे आमदार श्री सुहास अण्णा कांदे यांना निवेदन देण्यात आले त्यावेळी गोसावी सेनेचे प्रमुख श्री कैलास गंगागीर गोसावी महंत श्री कैलास लाल गिर गोसावी तालुकाप्रमुख श्री रामनाथ फुलगीर गोसावी मनमाड शहर श्री दीपक गोसावी श्री सचिन गोसावी श्री बाळासाहेब गोसावी श्री मयूर गोसावी श्री वाल्मिक गोसावी नांदगाव श्री दत्तात्रय गोसावी श्री गोटूनाना गोसावी तालुक्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते,








