आमदार सुहास अण्णा कांदे यांनी मनमाड येथील म्हाडाच्या वसहती बाबत विविध विषयांचे निवेदन म्हाडाचे विभागीय अधिकारी कासार साहेब यांना दिले.

0

 मनमाड : म्हाडाचे भुई भाडे सहा पटीने वाढ झालेली असल्याने मनमाडच्या महाडाच्या वसाहतीसाठी भुई भाडे कमी करून मिळावे. कर्ज मिळण्यासाठी म्हाडाने एनओसी द्यावी ( ना हरकत दाखला).हस्तांतरित करण्यासाठी जाचक अटी कमी कराव्या. म्हाडाचा ओपन स्पेस विकसित करण्यासाठी नगर परिषदेकडे हस्तांतरित करून मिळावा. या मागण्या करण्यात आल्या.यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख साईनाथ गिडगे,जेष्ठ नेते अल्ताफ बाबा खान, फरहान दादा खान बबलू भाऊ पाटील उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here