Home Breaking News मा.नगराध्यक्ष राजाभाऊ पगारे यांच्या वाढदिवसानिमित्त ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन...

मा.नगराध्यक्ष राजाभाऊ पगारे यांच्या वाढदिवसानिमित्त ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे सत्कार

0

मनमाड : मा.नगराध्यक्ष राजाभाऊ पगारे यांच्या वाढदिवसानिमित्त ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे सत्कार करण्यात आला.यावेळी झोनल सचिव सतिश भाऊ केदारे, झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविणअहिरे, कारखाना शाखा चे कार्याध्यक्ष सिद्धार्थ जोगदंड, कारखाना शाखा वरिष्ठ उपाध्यक्ष संदिप पगारे, ओपन लाईन शाखा चे अध्यक्ष प्रदीप गायकवाड,कारखाना शाखा चे कार्यालय सचिव संदीप पगारे, ज्युनिअर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाड चे सचिव संदीप धिवर, स्टोअर्स युवा कार्यकारिणी चे कार्याध्यक्ष सुमित अहिरे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here