सिल्लोड तालुक्यात रक्षाबधंन सण घरगुती राख्या तयार करून साजरा करण्यात आला

सिल्लोड ( प्रतिनिधी :-विनोद हिंगमीरे) भाऊ- बहिणीच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन, दरवर्षी या सणाला विवाहीत महिला सासरहून आपल्या भावाला राखी बांधायला माहेरी येत असल्याने...