माळवाडी येथे महात्मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंतीची बैठक संपन्न

0

मनमाड : प्रशांत गिरासे वासोळ
माळवाडी येथे क्रांतिसूर्य महात्मा फुले व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंतीची बैठक संपन्न झाली. महात्मा फुले यांच्या जयंतीच्या दिवशी 11 एप्रिल रोजी पूर्ण दिवसभर भरगच्च कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले तर त्याचसोबत 14 एप्रिल रोजी देखील डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती उत्सवाचे नियोजन करण्यात आले,मागील दोन वर्षांपासून कोरोना परिस्थितीमुळे जयंती उत्सव अतिशय साध्या पद्धतीने साजरा करण्यात येत होता, यावर्षी सर्व नियम दूर झाल्याने तरुणांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात तरुणांनी बैठकीसाठी गर्दी केली होती,त्यावेळी सुरज अहिरे,महेंद्र बागुल,समाधान बागुल,देवेंद्र बच्छाव,मोहित वाघ,भुषण बागुल,खुशाल पवार,ऋषिकेश खैरनार, प्रवीण पवार,केतन आहिरे,शुभम बागुल,हेमंत बागुल,ऋषिकेश बागुल,घनश्याम बागुल,ओमकार बागुल,रोहित शेवाळे,भावेश बच्छाव,पवन बच्छाव, अनिल गोसावी, भुवणेश बागुल,किरण माळवाळ, मयूर बागुल,नरेंद्र बागुल,रोशन बागुल,आदित्य सोनवणे,प्रांजल शेवाळे यांच्या सह इतरांची उपस्थिती होती,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here