रविराज बच्छाव(पोलीस नाईक ) यांनी बाळगृह मध्ये वाढदिवस साजरा केला

0

नाशिक : ( प्रशांत गिरासे वासोळ) रविराज बच्छाव (पोलीस नाईक)यांनी आपला वाढदिवसाला इतर कार्यक्रम व इतर वायफळ खर्च न करता बाळगृह आश्रय संस्कार व पुनर्वसन संस्था भायगाव इथं बेघर, गरजू, गरीब, मुलांना जेवणाची अस्वाद देऊन एक आगळा वेगळा वाढदिवस साजरा केला खरच आदर्श घ्यावा खाकी वर्दीच्या समाजसेवक कडून घ्यावा आपण पाहतो वाढदिवस असला की रस्त्यावर धागड धिंगाणा करून केकची नासधूस करणे इतर वायफळ खर्च करणे हेच आज बघायला मिळते पण खरंच ह्या खाकी वर्दी मधील समाजसेवकाने ह्या बाळगृह मध्ये त्यांच्या मध्ये जाऊन चिमुकल्या हाताने केक कापून त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता ह्याच बाळगृहा मध्ये आगळा वेगळा वाढदिवस साजरा केला त्यांच्या ह्या साजरा केलेल्या वाढदिवस परिसरात चर्चा व नाव ही निघत आहे रविराज बच्छाव (पोलीस नाईक ) हे त्यांचा वाढदिवस वाड्या वस्ती किंवा अनाथ, बाळगृह मध्ये दरवर्षी साजरा करतात आजच्या कार्यक्रमात त्यांच्या सोबत मित्र परिवार भरत हिरे, राकेश बच्छाव,बबलू भाऊ बच्छाव अमोल निकम , अमोल जगताप आदी उपस्थित होते संस्थचे सचिव शामकांत पाटिल सर यांनी रविराज दादा बच्छाव यांचे व मित्र परिवार यांचे आभार मानले कार्यक्रमास शिक्षक, कर्मचारी विध्यार्थी उपस्थित होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here